कॉलेज निरोप ..
💐सदर कविता हि माझ्या सर्व गुरुजनांना अर्पित💐 कवितेचे नाव : कॉलेज निरोप बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय, आपल्याला हे कॉलेज सोडून जाण्याची वेळ झालीय. वर्ष जरी संपले तरी, अजूनही आठवतो आहे, कॉलेजचा पहिला दिवस, कधी बघता बघता झाला पहिला शेवटचा दिवस. कॉलेजच्या सर्वच गोष्टी, जसाच्या तशा आठवतात , कॉलेजच ध्यान येताच , डोळ्यात आसवं येतात, बघ ना मित्रा वेळ आज कशीआलीय, कॉलेजचा पहिला दिवस शेवटचा झाला. जायचं नको वाटतं कॉलेज सोडून, जायचं नको वाटत आदमाने सर ,प्रा. बारबोले सर ,गलानी सर,व्हंनबिंगे , शिंदे मॅडम सोडून, बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय, कॉलेज चे तीन वर्षे पूर्ण झालेत. येऊन आनंदी झालो या कॉलेजमध्ये, तसे आम्हा लाभले तुम्ही गुरूजी , वर्ष जरी संपले जरी संपले जीवण, सर तुमचे शब्द असतील आयुष्यभर मनोमन, बघ ना मित्रा वेळ आज कशी आलीय , आपल्याला हि कॉलेज सोडून जाण्याची वेळ झालीय. जेव्हा आलो कॉलेजमध्ये तेव्हा नव्हती ओळख, आता मात्र झाला जीवना चा सुयोग नाही ईच्छा तुला सोडून ज...